निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि मंत्र
आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा! ३ तासांत शिका वैज्ञानिक सर्वेक्षण, अचूक रणनीती आणि आधुनिक डिजिटल वॉर-रूम व्यवस्थापन आणि विजयी होण्यासाठी इतर डावपेच!
तुम्ही या वेबिनारमध्ये काय शिकाल?
निवडणूक पूर्व सर्व्हे :
मतदारांची नाडी ओळखण्यासाठी Physical आणि Digital सर्वेक्षणाचे महत्त्व. सर्वेक्षणातून मिळालेल्या लोकसंख्याशास्त्रीय (वय, जात, लिंग) माहितीचा विजयासाठी वापर कसा करायचा?
वॉर रूम व रणनीती
वॉर रूम टीम उभारणे, मतदार यादीवरचे काम, कॅलेंडर प्लॅनिंग,संपूर्ण रणनीती ठरवणे.
सोशल मिडिया मॅनेजमेंट
Facebook आणि Instagram वर टार्गेटेड जाहिरातींचे तंत्र. जाहिराती रन करताना किंवा पोस्ट Boost करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी (Ad Rejection/Account Disable) कशा सोडवायच्या? राजकीय जाहिरातींसाठी आवश्यक Verification आणि Disclaimer प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
आकर्षक प्रचार नियोजन
माहितीपट, रिल, ग्राफिक्स, ऑडिओ , व्हिडीओ, प्रिंटिंग
अंतिम टप्प्यातील मतदानाचे नियोजन
बूथ मॅनेजमेंट, स्लिप व प्रत्यक्ष मतदाना दिवशीचे नियोजन
हा वेबिनार कोणासाठी?
(Who Should Attend?)
उमेदवार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते.
राजकीय सल्लागार (Consultants)
'Political Consultancy' क्षेत्रात व्यावसायिक करिअर करू इच्छिणारे तरुण.
कॅम्पेन मॅनेजमेंट (Campaigning)
निवडणूक प्रचाराचे आधुनिक आणि वैज्ञानिक व्यवस्थापन शिकण्याची ओढ असलेले व्यक्ती.
सक्रिय कार्यकर्ते
पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवाराचा प्रचार तंत्रज्ञानाच्या मदतीने घराघरात पोहोचवू इच्छिणारे कार्यकर्ते.
वेबिनारचा आराखडा
(Schedule)

पहिली २० मि.निवडणूकपूर्व सर्वेक्षण
विजयाचा पाया (Physical & Digital Survey) आणि डेटाचा वापर.

पुढची ५५ मि.रणनीती आणि संदेश:
प्रतिस्पर्धी विश्लेषण आणि मतदारांना जोडणारा प्रभावी प्रचार संदेश.

१० मि.विश्रांती (Break)

पुढची ६५ मि: सोशल मीडिया मास्टरक्लास (विशेष सत्र)
Facebook आणि Instagram वर Targeted Ads लावण्याचे, प्रगत तंत्र. पोस्ट Boost करताना किंवा जाहिराती रन करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण. Ad Rejection आणि Account Disable झाल्यास काय करावे? राजकीय जाहिरातींसाठी Verification आणि Disclaimer प्रक्रिया पूर्ण करण्याचे मार्गदर्शन.

शेवटची ३० मि.प्रश्नोत्तरे आणि निष्कर्ष
सहभागींच्या शंकांचे निरसन आणि विजयाचा निश्चित कृती आराखडा.
नोंदणी तपशील
(Registration Details)
- DATE/ दिनांक : 24th December 2025.
- TIME / वेळ: 4 to 7 pm
- MODE/माध्यम : ऑनलाईन (Zoom लिंक नोंदणीनंतर दिली जाईल)
- नियमित शुल्क: 1999/-
- आजची विशेष ऑफर: आजच रेजिस्टर करा आणि मिळवा "निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि मंत्र" PDF मोफत!!!
(टीप: चर्चेची गुणवत्ता टिकवण्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.)
नोंदणी तपशील
(Registration Details)
गोपनीयता आणि सुरक्षितता (Privacy Policy)
तुमची वैयक्तिक माहिती आणि डेटा आमच्याकडे पूर्णपणे सुरक्षित राहील. ही माहिती कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला किंवा संस्थेला दिली जाणार नाही.